Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Sunetra Pawar News ः सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; लाेकभवनात दादा अमर रहेच्या घाेषणा
महाराष्ट्र

Sunetra Pawar News ः सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; लाेकभवनात दादा अमर रहेच्या घाेषणा

Sunetra Pawar News ः सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; लाेकभवनात दादा अमर रहेच्या घाेषणा
Vinayak LandeBy Vinayak LandeJanuary 31, 2026Updated:February 1, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Sunetra Pawar News
Sunetra Pawar News
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Sunetra Pawar News  ः  अहिल्यानगर ः  आज राष्ट्रवादी पक्षातील आमदारांच्या बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची  विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधीचा कार्यक्रम अगदी साधेपणाने पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित हाेते. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहे. त्यांच्याकडे महत्त्वाची तीन खाती देण्यात आली. यावेळी राजभवनातील लाेकभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अजित दादा अमर रहेच्या घाेषणा दिल्याचे पाहयला मिळाले. 

अवश्य वाचा ः  Sunetra Pawar : राष्ट्रवादीत माेठी घडामाेड; सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्य

तासुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे महायुती सरकारमध्ये सत्तेचे संतुलन राखण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पाेकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला महायुतीत काेणताही विराेध झाला नाही.

नक्की वाचा ः  Ajit Pawar Plane crash Death  : संजय राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती दिली. मात्र, अर्थ आणि नियोजन खातं सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

@Ajit pawar Deputy Chief Minister Devendra Fadanvis Finance Department NCP Politics Sunetra Pawar
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.