Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Sunetra Pawar : राष्ट्रवादीत माेठी घडामाेड; सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता
महाराष्ट्र

Sunetra Pawar : राष्ट्रवादीत माेठी घडामाेड; सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

Sunetra Pawar : राष्ट्रवादीत माेठी घडामाेड; सुनेत्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता
Vinayak LandeBy Vinayak LandeJanuary 30, 2026Updated:February 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
images 4
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Sunetra Pawar : अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माेठ्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क यासारखे महत्त्वाची खाती हाेती. ही महत्त्वाची खाती कुणाकडे द्यायची, यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेऊन, त्या उद्याच (ता. ३१) उपमुख्यमं त्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या आमदरांच्या बैठकीचे आयाेजन उद्या (ता. ३१) करण्यात आले आहे. या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधीमंडळ नेतेपदी निवड हाेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी पक्षाची जबाबदारी पवार कुटुंबातील व्यक्तीकडेच असावी, अशी भाजप नेतृत्वाचे मत हाेते. तसेच राष्ट्रवादीतील बहुतांश नेतेही यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्येही तब्बल ४५ मिनिटांहून अधिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
त्यामुळे पक्षाची धुरा सुनेत्रा पवार याच सांभाळतील, म्हणून त्यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार याही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्याची माहिती आहे.अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे तसा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

 

व्हीसीद्वारे बड्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्यासाेबत बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या उद्या (ता. ३१) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

@Ajit pawar Deputy Chief Minister Devendra Fadanvis Finance Department meeting Mumbai NCP Sports Department Sunetra Pawar Swearing-in ceremony
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.