Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Ajit Pawar Plane crash Death  : संजय राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane crash Death  : संजय राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांवरील 'ते' आराेप मागे घेण्याची थेट मागणी; भाजपवर साधला निशाणा
Vinayak LandeBy Vinayak LandeJanuary 29, 2026Updated:February 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Ajit Pawar Plane crash Death
Ajit Pawar Plane crash Death
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Ajit Pawar Plane crash Death : अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार या दाेन्ही मुलांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यासह देशातील नेते बारामतीतील (Baramati) विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित हाेते. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर (BJP) ट्विटद्वारे निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे.

अवश्य वाचा ः विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्याभरातून माेठा जनसमुदाय जमला हाेता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह राज्य आणि देशातील नेते अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनानंतर आज भाजपने राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती दिल्या आहेत. याच मुद्याला धरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

नक्की वाचा ः यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पाच हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळी कवायत

भाजपने अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या आहे. मात्र, त्याने काय होणार आहे. अजित पवारांवर भाजपमधील नेत्यांनी केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घ्यावे, जेणे करून हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल’, असे संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.  या पोस्टमध्ये त्यांनी भाजपवर टीका केली आहे. 

 

Accident Alit Pawar Baramati BJP Sanjay Raut
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026

milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

February 15, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.