Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Republic day : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पाच हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळी कवायत
अहिल्यानगर

Republic day : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पाच हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळी कवायत

Vinayak LandeBy Vinayak LandeJanuary 27, 2026Updated:January 27, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260126 WA0030
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अहिल्यानगर : यंदाचा प्रजासत्ताक दिन चांगलाच आगळा-वेगळा ठरला. याचे कारण म्हणजे ‘राष्ट्रप्रथम’ या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर येथील पाेलीस परेड मैदानावर नगर शहरातील २५ शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत व संचलन केले. एकाच लयातील संचलन पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः भारावून गेले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन पाहून त्यांनी थेट मैदानात उतरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शिक्षकांचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वतः फोटो काढत या क्षणांचे स्मरण जपले. हा उपक्रम शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झाला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली फक्त नगर शहरातच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शाळांमध्ये एकाच वेळी ‘राष्ट्रप्रथम’ उपक्रम राबवण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.