Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Crime News : शिक्षकी पेशाला काळीमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
अहिल्यानगर

Crime News : शिक्षकी पेशाला काळीमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Crime News : शिक्षकी पेशाला काळिमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 12, 2026Updated:February 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Crime News : शिक्षकी पेशाला काळिमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Crime News : शिक्षकी पेशाला काळिमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Crime News :  अहिल्यानगर  : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरापुरात एका शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार (sexual assault) केल्याप्रकरणी पाेक्साे कायद्यांतर्गत श्रीरामपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळेतील सुरक्षतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. आराेपीला पाेलिसांनी (Police)अटक केली असून महिला अधिकाऱ्याकडून चोकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे.

 

अवश्य वाचा  : धक्कादायक ! शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार 

राज्यात विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. याबाबत माहिती अशी की, एका विद्यार्थिनीने लैगिंक अत्याचाराबाबत  कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने ताेंड फुटले. त्यानंतर संबंधित शिक्षकाचा गैरप्रकार उघडकीस आला. या संबंधित शिक्षकाची तीन ते चार अल्पवयीन मुलींवर वाईट नजर हाेती. त्यानंतर त्याच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा त्यावर आराेप करण्यात आला.  त्या शिक्षकाविराेधात श्रीरामपूर पाेलीस ठाण्यात पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; ‘या’ जिल्ह्यातून आठ जण हद्दपार
सचिन गाेणारकर (वय ३५, रा. गाेणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, हल्ली मुक्काम वार्ड न. ७, श्रीरामपूर ) असे आराेपीचे नाव आहे. या प्रकरणाची सखाेल चाेकशी सुरू असून संबंधित शिक्षकाने आणखी काही प्रकार केले आहे का ? याची माहिती घेतली जात आहे. शिक्षकाने असे गैरकृत्य केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ठाेस पावले उचलावीत, अशी मागणी् नागरिकांकडून हाेत आहे.

 

हेही वाचा ः  ब्लॅक फिल्म’विरोधात पोलिसांची कारवाई; ४५८ वाहनांला ठोठावला लाखोंचा दंड

Ahilyanagar Crime News Goverment Maharashtra Police Rape School sexual assault Shrirampur
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.