Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Crime : धक्कादायक ! शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार
महाराष्ट्र

Crime : धक्कादायक ! शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार

Crime : धक्कादायक ! शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 5, 2026Updated:February 5, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Crime  : महिलांवर अत्याचार हाेणाऱ्या घटनेत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. नुकतीच माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समाेर आली आहे. शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीला लॉजवर नेऊन अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी आराेपीला तत्काळ अटक केली असून नराधमाला कठाेर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

या धक्कादायक घटनेने संपूर्ण शेगाव शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. नुकताच शेगावमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी आहे, अशातच एका नराधमाने शेगावमधील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका १९ वर्षीय मुलीला विश्वासात घेत लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर कुणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. पीडितेने तत्काळ पाेलीस ठाण्यात धाव घेत पाेलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून 80/2026, 64,74,351(2)बीएनएस यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी आरोपी आकाश सोनाजी भामरे याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.
Arrest Crime Lodge Maharashtra Police Rape Shegaon
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.