Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगरचा राज्यात नवा विक्रम; एकाचवेळी नीलेश गाडेकर, सचिन चितळेंसहसह ८५ परिचरांची पदोन्नती
अहिल्यानगर

85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगरचा राज्यात नवा विक्रम; एकाचवेळी नीलेश गाडेकर, सचिन चितळेंसहसह ८५ परिचरांची पदोन्नती

शासन निर्णय 2025 ची प्रभावी अंमलबजावणी करत अहिल्यानगर जिल्हा परिषदेत 85 परिचारांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्यात आली.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 13, 2026Updated:June 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260613 WA0005
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगर : शासन निर्णय 2025 ची प्रभावी अंमलबजावणी करत अहिल्यानगर जिल्हा परिषदेत 85 परिचारांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या विक्रमी निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगरचा राज्यात नवा विक्रम; एकाचवेळी नीलेश गाडेकर, सचिन चितळेंसहसह ८५ परिचारांची पदोन्नती
85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगरचा राज्यात नवा विक्रम; एकाचवेळी नीलेश गाडेकर, सचिन चितळेंसहसह ८५ परिचारांची पदोन्नती
जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने परिचारांना पदोन्नती मिळाल्याने हा एक विक्रम ठरला आहे. या ऐतिहासिक निर्णयानिमित्त परिचर संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगरचा राज्यात नवा विक्रम; एकाचवेळी नीलेश गाडेकर, सचिन चितळेंसहसह ८५ परिचारांची पदोन्नती
85 Attendants Promoted to Health Worker : अहिल्यानगरचा राज्यात नवा विक्रम; एकाचवेळी नीलेश गाडेकर, सचिन चितळेंसहसह ८५ परिचारांची पदोन्नती
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले की, शासनाच्या अधिसूचनेनुसार उपलब्ध ८९ पदांपैकी ८५ परिचारांनी पदोन्नती स्वीकारून आरोग्य सेवक पदावर रुजू होण्यास संमती दिली, तर चार कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारली. संपूर्ण प्रक्रिया समुपदेशन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून सर्व पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आला आहे.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260613-WA0010-1.mp4
“अहिल्यानगर जिल्ह्याची प्रशासनिक परंपरा नेहमीच राज्यात आदर्श राहिली आहे. या पदोन्नती प्रक्रियेमुळे ती परंपरा आणखी बळकट झाली आहे,” असे भंडारी यांनी यावेळी नमूद केले.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260613-WA0011.mp4
परिचर संघटनेचे अध्यक्ष नीलेश गाडेकर यांनी सांगितले की, राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर परिचारांची पदोन्नती करण्याची प्रक्रिया प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याबद्दल त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले तसेच सर्व परिचर बांधवांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश गाडेकर, सागर आगरकर, सचिन चितळे, ऋषिकेश बनकर, राहुल साळवे, अनिल येनगुल, भरत शेंडगे, दादा बरबडे, किरण खेडकर, चंद्रशेखर इरकर, विजय वाबळे आदी उपस्थित होते.
85 Attendants Promoted to Health Worker Administration Ahilyanagar Maharashtra ZP
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.