Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Voter ID Proofs : राहुरी पोटनिवडणूक; मतदार ओळखपत्र हरवलं तरी चिंता नको… आयोगाची १२ कागदपत्रांना मंजुरी
अहिल्यानगर

Voter ID Proofs : राहुरी पोटनिवडणूक; मतदार ओळखपत्र हरवलं तरी चिंता नको… आयोगाची १२ कागदपत्रांना मंजुरी

Voter ID Proofs : राहुरी पोटनिवडणूक; मतदार ओळखपत्र हरवलं तरी चिंता नको… आयोगाची १२ कागदपत्रांना मंजुरी
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 30, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260330 WA0013
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Voter ID Proofs : अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानासाठी मतदारांकडे मतदार ओळखपत्र (EPIC) असणे आवश्यक आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त बारा पर्यायी कागदपत्रांना मतदानासाठी ग्राह्य धरले आहे. यापैकी कोणताही एक दस्तऐवज सादर करून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात, असे निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Voter ID Proofs : राहुरी पोटनिवडणूक; मतदार ओळखपत्र हरवलं तरी चिंता नको… आयोगाची १२ कागदपत्रांना मंजुरी
Voter ID Proofs : राहुरी पोटनिवडणूक; मतदार ओळखपत्र हरवलं तरी चिंता नको… आयोगाची १२ कागदपत्रांना मंजुरी
आयोगाच्या सूचनेनुसार विशेष बाब म्हणजे ज्या मतदारांनी भारतीय पासपोर्टच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदवले आहे, त्यांना मतदान केंद्रावर मूळ पासपोर्टच दाखवणे बंधनकारक असून इतर कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदानासाठी मान्य १२ कागदपत्रे

– आधार कार्ड
– पॅन कार्ड
– वाहनचालक परवाना (Driving Licence)
– भारतीय पासपोर्ट
– बँक/पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक
– मनरेगा जॉब कार्ड
– आयुष्मान भारत/आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
– एनपीआर (NPR) स्मार्ट कार्ड
– फोटो असलेली पेन्शन कागदपत्रे
– केंद्र/राज्य शासन किंवा सरकारी कंपन्यांचे कर्मचारी ओळखपत्र
– खासदार-आमदारांचे अधिकृत ओळखपत्र
– दिव्यांगत्व ओळखपत्र (सामाजिक न्याय मंत्रालय)
Administration Ahilyanagar Election Commission Rahuri Voter Card Voter ID Proofs
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.