Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
अहिल्यानगर

Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका

Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Shirdi Crime  : अहिल्यानगर  :  शिर्डीत (Shirdi) बाबन बंगले येथील प्रतिष्ठित परिसरात पाेलिसांनी हाॅटेल पवनधाम येथे छापा टाकत हायटेक देहव्यापाराचा (Prostitution)पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून हाॅटेल मालकासह दाेन जणांना अटक केली आहे. पाेलिसांनी (Police) अनैतिक देहविक्रय प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली असून संबंधित हाॅटेलही सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.  

Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
अवश्य वाचा : शिक्षकी पेशाला काळीमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
देवाचे गाव म्हणून जगविख्यात असलेले शिर्डीचे नाव काही अपप्रवृत्तीमुळे खराब हाेत आहे. शिर्डीतील पवनधाम हाॅटेलमध्ये साेशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय पाेलीस अधिकारी अमाेल भारती यांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी हाॅटेल मालक गाेविंद गरूड आणि लता चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
हेही वाचा : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; ‘या’ जिल्ह्यातून आठ जण हद्दपार

शिर्डी शहरात खळबळ

संबंधित प्रकरणामुळे शिर्डी शहरात चांगलीच खळबळ उडाली असून साईनगरीच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डीतील बहुतांश हाॅटेल चालकांना गैरप्रकार केल्यास कठाेर कारवाई करण्याच्या सूचना पाेलिसांनी दिल्या आहे.
Action Citizen Hotel Police Prostitution Shirdi Shirdi Crime Social media
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.