Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Illegal Gambling Raid Ahilyanagar : जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा बडगा
अहिल्यानगर

Illegal Gambling Raid Ahilyanagar : जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा बडगा

Illegal Gambling Raid Ahilyanagar : जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा बडगा
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 23, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260623 WA00281
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Illegal Gambling Raid Ahilyanagar : अहिल्यानगर : जिल्ह्यातील अवैध जुगार व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत श्रीरामपूर, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ८ जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत १ लाख ६५ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ०८ गुन्हे दाखल झाल्याने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Illegal Gambling Raid Ahilyanagar : जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा बडगा
Illegal Gambling Raid Ahilyanagar : जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा बडगा
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २२ जून रोजी विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून अवैध जुगार व्यवसायावर मोठा आघात केला.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260623-WA0027.mp4

पोलीस ठाण्यानिहाय कारवाई
– श्रीरामपूर : ६ गुन्हे, १,६१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

– कोतवाली : १ गुन्हा, १,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
– तोफखाना : १ गुन्हा, १,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Administration Ahilyanagar Illegal Gambling Raid Ahilyanagar LCB Police
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.