Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar Yellow Alert : अहिल्यानगरमध्ये ‘येलो अलर्ट’चा इशारा; प्रशासनाचा दक्षतेचा इशारा
अहिल्यानगर

Ahilyanagar Yellow Alert : अहिल्यानगरमध्ये ‘येलो अलर्ट’चा इशारा; प्रशासनाचा दक्षतेचा इशारा

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ जूनदरम्यान 'येलो अलर्ट' जारी केला असून या कालावधीत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 22, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260622 WA0011
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar Yellow Alert : अहिल्यानगर : भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ जूनदरम्यान ‘येलो अलर्ट’ जारी केला असून या कालावधीत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संभाव्य आपत्ती आणि जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

Ahilyanagar Yellow Alert : अहिल्यानगरमध्ये 'येलो अलर्ट'चा इशारा; प्रशासनाचा दक्षतेचा इशारा
Ahilyanagar Yellow Alert : अहिल्यानगरमध्ये ‘येलो अलर्ट’चा इशारा; प्रशासनाचा दक्षतेचा इशारा
हवामानातील बदलामुळे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांचा धोका वाढला असून नागरिकांनी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे. तसेच जनावरांना सुरक्षित आश्रयस्थळी हलवावे. धरण, नदी आणि कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांसाठी प्रशासनाच्या सूचना

– वादळी वातावरणात झाडाखाली उभे राहू नका
– मोबाईल टॉवर, वीज खांब आणि धातूच्या वस्तूंपासून दूर राहा
– शेतमाल व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा
– नदी, धरण व कालव्यात उतरणे टाळा
– आपत्कालीन परिस्थितीत ११२ किंवा १०७७ वर संपर्क साधा
Administration Ahilyanagar Yellow Alert Farmer IMD Rain Alert
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.