Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Census : जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा; कामात प्रामाणिकपणा हवा : जिल्हाधिकारी
अहिल्यानगर

Census : जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा; कामात प्रामाणिकपणा हवा : जिल्हाधिकारी

Census : जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा; कामात प्रामाणिकपणा हवा : जिल्हाधिकारी
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 24, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260424 WA00061
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Census : अहिल्यानगर : देशाच्या विकास नियोजनाचा पाया असलेल्या जनगणना प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये, जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा आहे. यासाठी प्रगणकांनी अचूक व प्रामाणिकपणे माहिती नोंदवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या प्रगणक प्रशिक्षणाला भेट देत त्यांनी शिस्त, समन्वय आणि नम्र संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.

Census : जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा; कामात प्रामाणिकपणा हवा : जिल्हाधिकारी
Census : जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा; कामात प्रामाणिकपणा हवा : जिल्हाधिकारी
राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात प्रगणकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण सत्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “जनगणना करताना नागरिकांशी संवाद साधताना नम्रता, संयम व विश्वासार्हता राखणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक घरातील माहिती पूर्णपणे व अचूकपणे नोंदवून कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी समन्वय, सातत्य आणि शिस्त या बाबींना प्राधान्य देत काम वेळेत पूर्ण करावे,” असे त्यांनी सांगितले.
कर्जत तालुक्यात घरांची व कुटुंबांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी सुमारे ६९ पर्यवेक्षक आणि ३५८ प्रगणकांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येत असून २३ एप्रिल २०२६ ते ०८ मे २०२६ या कालावधीत चार टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यात तीन दिवस सखोल मार्गदर्शन केले जात आहे.
Administration Ahilyanagar Census Employee Jilhadhikari Maharashtra
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.