Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज
अहिल्यानगर

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 18, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260418 WA0012
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

IMD weather update : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ ते २२ एप्रिल रोजी हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळ, विजांचा कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

IMD weather update
IMD weather update
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये, तसेच विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे. वादळी हवामानात मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांच्याजवळ थांबू नये. तसेच जाहिरात फलक परिसरात जाणे टाळावे. विजा चमकत असताना उघड्यावर अडकले असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

खबरदारीच्या सूचना

पावसात धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी. बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Administration Ahilyanagar IMD weather update Rain Yellow Alert
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.