Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; बाबासाहेब मुदगल यांची ‘मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्ट्रिक
अहिल्यानगर

Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; बाबासाहेब मुदगल यांची ‘मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्ट्रिक

Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; 'अहिल्यानगर मनपा कर्मचारी' पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 25, 2026Updated:March 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260325 WA0019
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar : अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड होऊन त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. उपाध्यक्षपदी कैलास चावरे यांचीही एकमताने निवड करण्यात आली.

Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; 'अहिल्यानगर मनपा कर्मचारी' पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; ‘अहिल्यानगर मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
या निवड प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती हराळे यांनी पार पाडले. अध्यक्षपदासाठी मुदगल यांच्या नावाची सूचना संचालक सोमनाथ सोनवणे यांनी मांडली, तर अनुमोदन प्रमिला पवार यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी कैलास चावरे यांच्या नावाची सूचना बलराज गायकवाड यांनी मांडली, तर अनुमोदन अजय कांबळे यांनी दिले.
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; 'अहिल्यानगर मनपा कर्मचारी' पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; ‘अहिल्यानगर मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
यावेळी तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर, माजी चेअरमन विजय कोतकर, माजी उपाध्यक्ष किशोर कानडे, संचालक सतीश ताठे, विकास गीते, गुलाब गाडे, शेखर देशपांडे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; 'अहिल्यानगर मनपा कर्मचारी' पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; ‘अहिल्यानगर मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी सांगितले की, “संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.”
नूतन व्हाईस चेअरमन कैलास चावरे यांनी संचालक मंडळ व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले व पुढील काळात संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. बिनविरोध निवडीतून नव्या पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून पतसंस्थेच्या विकासासाठी ते सकारात्मक भूमिका निभावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; 'अहिल्यानगर मनपा कर्मचारी' पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक
Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; ‘अहिल्यानगर मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मुदगल यांची हॅट्ट्रिक

पतसंस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक काम करू : मुदगल

मुदगल म्हणाले, यंदा पतसंस्थेला सुमारे २ कोटी ११ लाख ८७ हजार ८१२ रुपयांचा नफा झाला असून वसूल भाग भांडवल ५ कोटी ५९ लाख ४१ हजार ३८० रुपये आहे. सभासद ठेव सुमारे २४ कोटी १४ लाख ६८ हजार ८६८ रुपये असून एकूण कर्जवाटप २८ कोटी ५४ लाख २२ हजार ६२० रुपये आहे. तसेच, यावर्षीपासून परीविक्षाधीन सभासदांना सुमारे १ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सभासदांना आरोग्य तपासणीसाठी तातडीची आर्थिक मदत, तसेच त्यांच्या पाल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक व विवाहासाठी कर्जरूपी मदत दिली जाते. पतसंस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सकारात्मक काम करू.
Administration Ahilyanagar CooperativeSuccess Credit Society Election Mahapalika MudgalHatTrick
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल

March 26, 2026

Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील

March 21, 2026

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी

March 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल

March 26, 2026

Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; बाबासाहेब मुदगल यांची ‘मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्ट्रिक

March 25, 2026

Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील

March 21, 2026

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी

March 20, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.