Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Property Registration Update : मुद्रांक शुल्क विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल; सुट्टीच्या दिवशीही निबंध कार्यालये सुरू राहणार 
महाराष्ट्र

Property Registration Update : मुद्रांक शुल्क विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल; सुट्टीच्या दिवशीही निबंध कार्यालये सुरू राहणार 

Property Registration Update : मुद्रांक शुल्क विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल; सुट्टीच्या दिवशीही निबंध कार्यालये सुरू राहणार 
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 18, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260318 WA0012
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Property Registration Update : अहिल्यानगर : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तसेच सरकारी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार मार्च महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Property Registration Update
Property Registration Update
मार्च महिन्यात मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठी वाढ होत आहे. १ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध होत असलेल्या बाजारमूल्य दर तक्त्यामध्ये स्थावर मिळकतीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक नागरिक नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दस्त नोंदणी पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. परिणामी मार्च महिन्यात नोंदणी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत असते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच अधिकाधिक नोंदणी पूर्ण होण्यासाठी दि. २६, २८, २९ तसेच ३१ मार्च २०२६ या शासकीय सुट्टीच्या दिवसांमध्ये सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व सह दुय्यम निबंधक कार्यालये नियमित कामकाजाच्या दिवशीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी दस्त नोंदणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
Administration Ahilyanagar Citizen Maharashtra March Property Registration Update Stamp Duty Department
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.