Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»LPG GAS Cylinder : गॅस टंचाईमुळे लग्नसराई संकटात; विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?
महाराष्ट्र

LPG GAS Cylinder : गॅस टंचाईमुळे लग्नसराई संकटात; विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?

LPG GAS Cylinder : गॅस टंचाईमुळे लग्नसराई संकटात; विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 13, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260313 WA0022
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

LPG GAS Cylinder : अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून महागाई, सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे लग्नसराईवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच आता अमेरिका – इस्रायल- इराण युद्धामुळे गॅस टंचाईच्या झळा बसत आहे, त्यामुळे विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?, असा प्रश्न वधू-वर पित्यासमोर निर्माण झाला आहे.

LPG GAS Cylinder : गॅस टंचाईमुळे लग्नसराई संकटात; विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?
LPG GAS Cylinder : गॅस टंचाईमुळे लग्नसराई संकटात; विवाह सोहळ्याच्या जेवणावळी कशा होणार?
लग्न समारंभात पंगती उठण्यासाठी गॅस सिलेंडरची नितांत गरज पडते. लग्नात हजार, दोन हजार लोकांच्या जेवणावळी असतात. मात्र, ऐन लग्नसराईत गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना विवाह सोहळा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. राज्यात अनेक केटरर्सनी लग्न समारंभातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

केटरर्ससमोर संकट

एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त आहे. मात्र, ऐन लग्नसराईच्या तोंडावरच गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने केटरर्ससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

लग्नसराईचा हंगाम धोक्यात येण्याची भीती

लग्नासाठी हॉल, डेकोरेशन, वाजंत्री यांसारख्या अनेक गोष्टींची आधीच बुकिंग केलेली असते. मात्र, केटरिंग व्यवस्था कोलमडल्यास संपूर्ण विवाह समारंभाचं नियोजन विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर लग्नसराईचा हंगामच धोक्यात येण्याची भीती केटरर्स आणि कुटुंबीयांकडून व्यक्त  केली जात आहे.

 

 

Administration Ahilyanagar Amerika Iran LPG GAS Cylinder Maharashtra Marriage War
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.