Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Maharashtra Weather : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं; वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसणार
महाराष्ट्र

Maharashtra Weather : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं; वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसणार

Maharashtra Weather : शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं; वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसणार
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 13, 2026Updated:March 13, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260313 WA0023
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Maharashtra Weather : अहिल्यानगर : राज्यातील काही भागात १७ ते २० मार्च राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार आहे, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Maharashtra Weather : शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं; वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसणार
Maharashtra Weather : शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं; वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल

March 26, 2026

Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; बाबासाहेब मुदगल यांची ‘मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्ट्रिक

March 25, 2026

Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील

March 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल

March 26, 2026

Ahilyanagar : पुन्हा एकदा विश्वासाचा कौल; बाबासाहेब मुदगल यांची ‘मनपा कर्मचारी’ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्ट्रिक

March 25, 2026

Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील

March 21, 2026

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी

March 20, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.