Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील
अहिल्यानगर

Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील

Acid Attack Case : ॲसिड हल्ला प्रकरण; पोलीस प्रशासन लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळणार : मंत्री विखे पाटील
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 21, 2026Updated:March 21, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260321 WA0017
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Acid Attack Case :अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यात सहावीत शिकाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरूणाकडून ॲसिड हल्ला केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली. वडगाव पान शाळेमधील ही विद्यार्थिनी घरी जात असताना, अचानक तिच्यासमोर विकृत आला आणि त्याने थेट चिमुरडीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यानंतर विकृत हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडगावपान येथील ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Acid Attack Case
Acid Attack Case
ॲसिड हल्ला झालेल्या विद्यार्थिनीवर ​रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने वेळेवर घेतलेल्या काळजीमुळे विद्यार्थिनीची प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली आहे. तिच्यावरील सर्व वैद्यकीय उपचार रुग्णालयातर्फे केले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला योग्य आहारही दिला जात असल्याचे डॉ. विखे पाटलांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनीच्या आईची भेट घेऊन त्यांना धीर दिला. या भेटीवेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रवरा वैद्यकीय प्रतिष्ठानचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

उपचाराचा सर्व खर्च रुग्णालयातर्फे : मंत्री विखे पाटील

उपचाराचा सर्व खर्च रुग्णालय करत असल्याने कोणतीही चिंता करू नये. तसेच तपासाबाबत काही माहिती द्यायची असल्यास ती पोलीस प्रशासनाला द्यावी, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.